• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

भोसरीतील नाना नानी पार्क मित्र मंडळाचा पर्यावरण पूरक उपक्रम

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in राज्य
0

पिंपरी, भोसरी इंद्रायणी नगर येथील नाना नानी पार्क मित्रमंडळाच्या १२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळातर्फे वृक्ष संवर्धनाचा झाडे लावा, झाडे जगवा हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या सर्व सभासदांनी भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशन जवळील सर्कल ग्राउंड लगत असणाऱ्या झाडांची व परिसराची साफसफाई करण्यात आली व त्यांना टँकर द्वारे पाणी देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रासकर, वरिष्ठ सल्लागार दत्तात्रय दिवटे, खजिनदार अशोक तनपुरे, सचिव मधुकर गुंजकर, सहसचिव बशीर भाई, कार्याध्यक्ष माणिक पडवळ, उपाध्यक्ष रमेश साळुंखे, आबासाहेब रुपनवर, प्रकाश सोमवंशी, विनोद झांबरे पाटील व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी उपक्रम आयोजना सहभाग घेतला.

.

Previous Post

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी मनसेचा चिंचवडमध्ये मेळावा – मनसे नेते बाळा नांदगांवकर

Next Post

शासन आदेशाच्या प्रतीक्षेत प्राध्यापकाचे पुण्यात उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved