• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Tuesday, March 3, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ६१ किलो लाडू मोदक अर्पण

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in राज्य
0

श्रीमंत दगडूशेठ गणपती महाआरतीचे आयोजन

पुणे- आज महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर शिवसेनेच्या वतीने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विशेष महाआरती आणि ६१ किलो लाडू मोदक अर्पण करण्याचा पवित्र सोहळा संपन्न झाला.

मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त ६१ किलो लाडू मोदकाचा विशेष नैवेद्य श्री गणरायाला अर्पण करून त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि महाराष्ट्राच्या समृद्धीची प्रार्थना करण्यात आली शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने गणरायाला ६१ किलो मोदकाचा लाडू अर्पण करण्यात आला. शिवसेनेतर्फे आज संपूर्ण शहरात “कॉमन मॅन दिवस” साजरा करीत रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, अन्नदान, वृक्षारोपण आणि विशेष महाआरतीसह विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून या विशेष सोहळ्याला पुणे शहरातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी,गणेश भक्त, महिला आघाडी, युवा सेना, नागरिक, पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते गणरायाच्या चरणी मुख्यमंत्री साहेबांसाठी विशेष संकल्पही यावेळी सोडण्यात आला.यावेळी शिवसेना शहरप्रमुख पुणे प्रमोद नाना भानगिरे, सुदर्शनाताई त्रिगुनाईत ,सुरेखा पाटील,श्रुती नाझिरकर,सुनील जाधव,सुधीर कुरुमकर,गौरव साईनकर,गणेश काची,नवनाथ निवंगुने,नितीन लगस,निलेश जगताप,आकाश रेणुसे,समीर नाईक,प्रशांत डाबी,सुहास कांबळे,कौस्तुभ कुलकर्णी,संदीप शिंदे, मंगल सोनटक्के,विशाल गब्दुले,माऊली साळुंखे,दीपक अहिरे, वैजंती फाटे,सविता माने व पुणे शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

लोकमान्य फेस्टिवलची भव्य सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात

Next Post

सत्याची विचारधारा पकडुन राजकारणात याडॉ. कन्हैय्या कुमार यांचे मत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved