• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

जीबीएस उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पैसे वाढले

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in आरोग्य
0

पुणे

पुण्‍यात गुलियन बॅरी सिंड्रोम’ रुग्‍णांची वाढती संख्‍या पाहता महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजनेने या आजाराच्‍या उपचारासाठीचे असलेल्‍या दरांच्‍या मर्यादेत दुपटीने वाढ केली आहे. ही योजना असलेल्‍या रुग्‍णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्‍णांना दिलासा मिळाला आहे. योजनेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आण्‍णासाहेब चव्‍हाण यांनी हा निर्णय घेतला आहे.पूर्वी ही योजना असलेल्‍या खासगी रुग्‍णालयांना योजनेकडून ८० हजार रुपये दिले जात असत. ती आता दुप्‍पट करत १ लाख ६० हजार केली आहे. याबाबतचे पत्र राज्‍य आरोग्‍य हमी सोसायटीने पुणे परिमंडळाच्‍या आरोग्‍य उपसंचालकांना पाठवले आहे.  आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले होते. त्‍यानुसार हे पॅकेज वाढवले असल्‍याचे पत्रात म्‍हटले आहे.

काय होईल फायदा?
ही योजना असलेल्‍या रुग्‍णालयांत ‘जीबीएस’ चे उपचार घेतल्‍यास ते पूर्णपणे मोफत होतील. त्‍यासाठी रुग्‍णांकडून अतिरिक्‍त पैसे आकारता येणार नाहीत. त्‍यामुळे, रुग्‍णांचा फायदा होईल. यामध्‍ये कोणते रुग्‍णालये आहेत ही माहिती योजनेच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.

या योजनेत पुण्‍यात ९९ रुग्‍णालये आहेत त्‍यापैकी महत्त्वाची रुग्‍णालये
१. आदित्‍य बिर्ला रुग्‍णालय, चिंचवड
२. एम्‍स रुग्‍णालय, औंध
३. भारती रुग्‍णालय, धनकवडी
४. डॉ. डी. वाय. पाटील रुग्‍णालय, पिंपरी
५. ज्‍युपिटर हॉस्पिटल, बाणेर रस्‍ता
६. श्रीमती काशीबाई नवले रुग्‍णालय, नऱ्हे
७. सिम्‍बायोसिस रुग्‍णालय, लवळे
८. ससून सर्वोपचार रुग्‍णालय, पुणे
९. वायसीएम रुग्‍णालय, पिंपरी
१०. सिद्धिविनायक रुग्‍णालय, बारामती मोरगाव रस्‍ता
११. जिल्‍हा रुग्‍णालय, औंध

असे असतील वाढलेल्‍या उपचारांचे दरः
उपचारांची शाखा – प्रक्रिया – खासगी रुग्‍णालयांना मिळणारे जास्‍तीत जास्‍त दर
न्यूरॉलॉजी – प्लाझ्मा एक्‍स्‍चेंज व संबंधित प्रक्रिया – ८० हजारापर्यंत
न्यूरॉलॉजी – इम्‍युनोग्‍लोब्‍यूलिन थेरपी, पाच दिवसांसाठी – २० हजारापर्यंत
न्यूरॉलॉजी – पंधरा दिवसांसाठी ‘जीबीएस’ चे व्‍यवस्‍थापन – ६० हजारापर्यंत
………..

Previous Post

डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटरतर्फे पिंपरीत आठवे आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन १ व २ फेब्रुवारीला

Next Post

लाडक्या बहिणीची फसवणूक केल्याचा आरोप करत काँग्रेस आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved