• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

वरंधा घाटात इको कारचा अपघातकार पाचशे फुट दरीत कोसळली

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in राज्य
0

वरंधा घाटात इको कारचा अपघात कार पाचशे फुट दरीत कोसळली एक ठार आठ जखमी

Pune : भोर महाड मार्गावरील वरंधा घाटातील उंबर्डेवाडी (ता.भोर) येथील वळणावरुन महाडकडून भोरच्या दिशेने जाणणारी चारचाकी इको गाडी ( एम एच १२ यु जे ९९५७) अंदाजे दिडशे फुट दरीत कोसळून सोमवारी (ता.२७) पहाटे चारच्या सुमारास अपघात झाला आहे. अपघातात एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले असून सर्व पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे कारण अजून स्पष्ट झाले नाही.

प्राथमिक माहितीनुसार, आपघातात शुभम शिर्के (वय २२ जनता वसाहत पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. तर मंगेश गुजर (वय२६, दत्तवाडी), अशोक गायकवाड (वय २९ रा.भवानीपेठ), सिद्धार्थ गणधने ( वय २६ रा.दांडेकर पुल), सौरब महादे ( वय २२ रा.पर्वती), गणेश लावंडे (वय२७ रा.धायरी) अभिषेक रेळेकर (वय २५ रा.नारायण पेठ), यशराज चंद्रलोकूल (वय २२ घोरपडे पेठ) आणि आकाश आडकर ( वय २५ रा. दत्तनगर) अशी जखमींची नावे आहेत. भोर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थानिक व सह्याद्री रेस्कू टीमच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढण्यात असून मृतदेह व जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात नेहण्यात आला आहे. भोर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राहुल मखरे, सुनिल चव्हाण, सागर झेंडे, वारवंडचे पोलिस पाटील सुधीर दिघे, स्थानिक ग्रामस्थ भाऊ उंब्राटकर, विठ्ठल पोळ निलेश उंब्राटकर,अक्षय धुमाळ, निलेश पोळ यांनी घटनास्थळी पोहचून मदत केली. पुढील तपास भोर पोलिस करीत आहेत.

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबुराव चांदरे यांच्यावर गुन्हा दाखल….अनेक प्रकरणात बाबुराव मारहाणीत पुढे…

Next Post

एम्प्रेस गार्डनमध्ये भरले रंगेबेरंगी फुलांचे प्रदर्शन आजचा शेवटचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved