• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयू व एडीटीतर्फे ‘वंदन भारतमातेला’ आयोजन

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in मनोरंजन
0

 माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयू व एडीटीतर्फे ‘वंदन भारतमातेला’ आयोजन
७०० गायक-वादकांच्या स्वरलहरिने संध्याकाळ गुलजार
स्व. राज कपूर यांची जन्मशताब्दी व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीला सांगितिक अभिवादन

पुणे: पखवाजचा ताल, तबल्यावरील थाप, व्हायोलियनचा व गायकांचा सुर आणि भारत मातेला वंदन या नृत्याने उपस्थित हजारो श्रोते मंत्रमुग्ध झाले. तसेच  ७०० हून अधिक गायक-वादकांच्या स्वरलहरिने सादर करण्यात आलेल्या ‘वंदन भारतमातेला’ या संगीत मानवंदनेमुळे संध्याकाळ गुलजार झाली.देशात प्रथमच माईर्स् एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्टस्, डिझाईन अँड टेक्नॅालॅाजी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदन भारतमातेला’ या कार्यक्रमात ७०० हून अधिक गायक-वादकांना एकत्रित आणून त्यांचे सादरीकरण विश्वराजबाग लोणी काळभोर केले. “संगीत साधनेतून ईश्वरदर्शन आणि शांतरसाची अनुभूती’ देणार्‍या या कार्यक्रमाने उपस्थितांना आध्यात्मिक अनुभूती मिळाली. स्व. राज कपूर यांची जन्मशताब्दी व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीला सांगितिक अभिवादन देणारा हा कार्यक्रम होता.कार्यक्रमाची सुरूवात भारतीय संगीताचा अध्वर्यू मानल्या गेलेल्या पखवाज या प्राचीन वाद्यापासून झाली. पं. उद्धवबापू आपेगावकर यांनी शिव, गणपती पूजा आणि तांडव नृत्यला दिल्या जाणार्‍या तालाने पखवाज वाद्याने सुरूवात केली. जवळपास शेकडो वादकांनी एक सूर एक ताल ने उपस्थित प्रेक्षकांची दाद घेतली.प्रसिद्ध तबला वादक गणेश तानवडे यांच्या मार्गदर्शनातील टीम ने तबल्यावरील थापेने संपूर्ण श्रोत्यांना आपल्या बोटांवर नाचविले. उत्कृष्ट वादनामुळे श्रोते स्वतःचे भान हरवून बसले होते. हा परफॉर्स स्व.पं. झाकीर हुसेन यांना समर्पित करण्यात आला. व्हायोलियन वादक तेजस उपाध्ये यांनी आपल्या वादनाने जशी काय श्रोतांच्या मनाची तारच छेडल्याची अनुभूती झाली.यावेळी उपस्थित शेकडो गायकांनी राजकपूर यांच्या स्मृतिला आठवण करून सजन रे झूठ मत बोलो, मेरा जूता है जापानी, जिस देश में गंगा बहती या सारख्या गीतांचे सादरीकरण केले. यावेळी मेरा जूता है जापानी या गीतावर कलाकाराने सादरीकरण केले.येथील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् या गितावर भारत मातेला समर्पित नृत्याचे सादरीकरण केले. सरते शेवटी ऐ मेरे वतन के लोगो हे गीत उपस्थित ७०० पेक्षा अधिक गायक वादकांनी सादर केलेल्या गीतामुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रु टिपल्या गेले.

Previous Post

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पैलवानांवर अन्याय

Next Post

रत्नागिरी येथे शनिवारी महाराष्ट्र अंनिसच्या राज्य कार्यकारणीची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved