• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

राहुल सोलापुकरांवर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in राज्य
0

महापुरुषांबद्दल चुकीचे अवमानकारक वक्तव्य करणाऱ्याल अटक करा

मुंबई  – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे; अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या अभीनेते राहुल सोलापुरकर यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर आता अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही चुकीचे एकेरी वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.महापुरुषांबद्दल सतत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापुरकर यांचा तीव्र निषेध करीत आहोत.त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करून अटक करावी असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. अभिनेते राहुल सोलापुकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐतिहासिक आगऱ्याहुन सुटकेबाबत वक्तव्य करताना अत्यंत अवमानकारक लाच शब्दाचा प्रयोग केल्याबद्दल राहुल सोलापुकरांचा आपण तीव्र धिक्कार करीत आहोत.या वक्तव्यानंतर राहुल सोलापुरकर यांचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असुन त्या व्हिडीओत राहुल सोलापुकर हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचे एकेरी वक्तव्य करीत असल्याचे दिसुन येत आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार मांडला.विषमतेचे प्रतीक असणाऱ्या ब्राम्हण्यवादाचा,चातुर्वर्णाचा विरोध केला आहे.त्या ब्राम्हण्यवादातुन बाबासाहेबांना ब्राम्हण ठरविण्यचा आटापिटा राहुल सोलापुरकरांनी आपल्या वक्तव्यातुन केला आहे.

त्यामुळे महापुरुषांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापुकर यांचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्या प्रकरणी एट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे असे मत ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

Previous Post

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते ११ फेब्रुवारी ला दिल्ली येथील ‘विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण’ कार्यक्रमाचा समारोप

Next Post

परवडणारी घरे योजनेअंतर्गत लॉटरी काढण्यात आली होती त्याची सोडत बुधवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved