• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

अग्निशमन दलाच्या जवानाची तत्परता

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in राज्य
0

ड्युटीवरून घरी जाताना बसला लागलेल्या आगीवर वेळेत मिळवले नियंत्रण

पुणे – आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एरंडवणा अग्निशमन केंद्र येथे ड्युटीस असणारे फायरमन राहुल वाघमोडे हे आपली सकाळची शिफ्ट संपवून मोशी येथे आपल्या दुचाकीवर घरी जात असताना बाजीराव रस्ता येथील हिराबाग चौक येथे त्यांनी एका सीएनजी असणाऱ्या पीएमपीएमएल बसमधून (हडपसर – भेकराईनगर) पाठीमागील बाजूस काही प्रमाणात आग लागली असल्याचे व धुर ही येत असल्याचे पाहताच त्यांनी लगेचच ही घटना त्वरीत अग्निशमन दल नियंत्रण कक्षास कळवली.

त्याचवेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने प्रथमत: बसमधील प्रवाशांना वाहनचालक तसेच वाहक यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर घेत अग्निरोधक उपकरण (फायर एक्स्टिंग्युशर) बसमधून घेऊन त्याचा वापर करीत पाचच मिनिटात आग पुर्ण विझवून पुढील अनर्थ टाळला. बस व प्रवासी यांचे आगीमध्ये होणारे मोठे नुकसान ही टाळत आपले कर्तव्य चोख बजावले.

अग्निशमन दलाचे जवान राहुल वाघमोडे यांनी तत्परतेने केलेल्या कार्यवाहीचे तेथे असलेले बसमधील प्रवासी, नागरिक व पीएमपीएमएलचे कर्मचारी यांनी फायरमन वाघमोडे यांच्या उत्तम कामगिरीचे कौतुक करीत अग्निशमन दलाचे ही आभार मानले.

Previous Post

वंदे स्त्रीत्वम्” कवितासंग्रहाचे प्रकाशन

Next Post

शुभांगी इंडस्ट्रीच्या वतीने महिलांची बकेटलिस्ट पूर्ण..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved