• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

मासे विक्रेत्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी कुख्यात आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in क्राईम
0

शिवम आंदेकरला  पोलीस कोठडी


पुणे:शहराच्या मध्यवस्तीतील नाना पेठेतील मच्छी मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या एका मासेविक्रेत्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी टोळीचा प्रमुख शिवम आंदेकरला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यासह पाच ते सहा साथीदारांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तक्रारदार ३८ वर्षीय मासेविक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मासे विक्रीचा स्टॉल नाना पेठेतील मच्छी मार्केट परिसरात आहे. शिवम आंदेकर आणि त्याचे साथीदार गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्याकडे दरमहा ५० हजार रुपये खंडणी मागत होते. पैसे न दिल्यास स्टॉल बंद पाडण्याची आणि जीवे मारण्याची धमकीही दिली गेली होती.तक्रारदाराने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीच्या आधारे फरासखाना पोलिसांनी शिवम आंदेकरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शिवम आंदेकरला ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून तपास सुरूफरासखाना पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत शिवम आंदेकरला अटक केली असून, त्याच्या टोळीतील अन्य सदस्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. मासेविक्रेत्यांकडून पैसे उकळण्याचा हा प्रकार गंभीर असून, या मागे आणखी कोणी गुन्हेगारी टोळी सक्रिय आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.आंदेकर टोळीचा इतिहासशिवम आंदेकर याचे नाव याआधीही काही किरकोळ गुन्ह्यांत आले असून, स्थानिक पातळीवर त्याच्या टोळीची दहशत असल्याची माहिती दिली. या घटनेनंतर मच्छी मार्केटमधील इतर विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

भारतीय असण्यावर गर्व करण्याचा काळकेंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे प्रतिपादन

Next Post

डॉ. राधाकिशन पवार यांची बदली कुष्ठरोग उपसंचालक पदावर– कार्यकाळ संपण्‍याआधीच बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved