• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार निवडणुकीच्या मैदानात

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in राजकारण
0

प्रभाग २४ मधून लढण्याचा मानस

बिडकर धंगेकर यांच्यासमोर सुनील पवारचा निभाव लागणार का

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार जोमाने तयारीला लागले असून, सर्वपक्षीय पातळीवर उमेदवारी अर्जांचे वाटपही सुरू झाले आहे. राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता निवृत्त पोलीस अधिकाऱ्यालाही नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत.

प्रभाग 24 मधून भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर त्याचबरोबर रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणय धंगेकर हेही याच प्रभागातून निवडणूक लढवत आहेत बीडकर आणि धंगेकरांसमोर सुनील पवारांचं आव्हान असणारे

पुणे पोलीस दलातून पोलीस उपनिरीक्षक पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले सुनील पवार यांनी महापालिका निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरून आपण प्रभाग क्रमांक 24 मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिल्यास त्या पक्षातून निवडून येण्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सुनील पवार यांनी पोलीस दलात तब्बल 34 वर्षे सेवा बजावली आहे. 31 ऑगस्ट 2025 रोजी ते सेवानिवृत्त झाले. मूळचे पुण्याच्या रास्ता पेठेतील असलेले पवार यांचा परिसरात चांगला लोकसंपर्क आहे. पोलीस सेवेत असताना त्यांनी जनतेसाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

“पोलीस दलात राहून 34 वर्षे जनतेची सेवा केली. आता नगरसेवक म्हणून पुणेकरांची सेवा करण्याची इच्छा आहे,” असे मत सुनील पवार यांनी व्यक्त केले आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये आपली ओळख आणि जनसंपर्क मजबूत असल्याने आपण निवडून येऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र सध्या त्यांची प्रतीक्षा आहे .ती केवळ तिकिटाची

दरम्यान याच प्रभाग क्रमांक 24 मधून भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्यासह शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर यांचा मुलगा देखील निवडणूक लढवणार आहे.. त्यामुळे या सर्वांसमोर सुनील पवार यांचा निभाव लागतो का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे…

महापालिका निवडणुकांचे वेध लागल्याने सर्वच पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची मोठी रांग लागली आहे. अशा परिस्थितीत 34 वर्षे खाकीची सेवा केलेल्या सुनील पवार यांना कोणता पक्ष जवळ करतो आणि त्यांना उमेदवारी मिळते का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Previous Post

महाराष्ट्र हे साहित्य निर्मिती चे नंदनवन, मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुणे पुस्तक महोत्सवातून गौरवोद्गार

Next Post

पुण्यात उबाठाला मोठे खिंडार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved