• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

खबऱ्यांना मिळणार एक लाख रुपये गर्भलिंग निदान करणाऱ्या वर कडक कारवाई केली जाणार

The Dhakka by The Dhakka
January 31, 2026
in राजकारण
0

पुणे : गर्भलिंग विरोधात राज्य सरकार आता कडक पावले उचलणार आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर ॲक्शन मोडवर आले आहेत. गर्भलिंग करणाऱ्या विरोधात राज्य सरकारकडून गंभीर पावले उचलली आहेत. गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना आता एक लाख रुपये बक्षीस राज्य सरकारकडून दिले जाणार आहेत.

तर या प्रकरणात धाडसाने समोर येणाऱ्या पिढीत महिलेला देखील एक लाख रुपये दिले जाणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. पी सी पी एन डी टी हा ऍक्ट प्रभावीपणे राबवणार असल्याचे सांगत येत्या काही दिवसात याबाबतचा अध्यादेश जारी केले जाणार आहेत. अशी माहिती प्रकाश आंबिटकर यांनी दिली

गर्भलिंग निदान विरोधात राज्यातील सर्वच पोलीस प्रशासनाला आणि आरोग्य व्यवस्थेला सूचना दिल्या आहेत. पुढच्या पंधरा दिवसात त्याबाबत कारवाही दिसेल. या कायद्याला अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे. मुलींचे प्रमाण चिंताजनक आहे.Transform data into decisions with intelligent automation learn more.

नुकतीच आरोग्य विभागाची एक बैठक झाली आहे. ज्या सामाजिक संस्था यांना या प्रक्रियेत सामावून घेणे, पोलीस आणि आरोग्य विभाग आणि महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी चांगले काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.राज्यात गर्भलिंग निदान अनेक ठिकाणी बेकायदेशीर रित्या केले जात आहे. त्यामुळे सरकारला हे पाऊल उचलावे लागत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कोल्हापुरात ते बोलत होते.

Previous Post

ब्राझीलच्या नवरा नवरीला गुलाबी साडीची भुरळ 22 वर्षानंतर पुन्हा केला हिंदू धर्माप्रमाणे पुण्यात विवाह

Next Post

शरद पवार आजारी  चार दिवसातील सर्व दौरे रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved