• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

ब्राझीलच्या डॉक्टरांसाठी पुण्यातून सुरू होणार कॅन्सर सारखा आजारावर ऑनलाइन कोर्स

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in देश विदेश
0

पुणे : दिवसेंदिवस जगभरात अनेक आजार वाढत आहेत. कॅन्सर सारखा आजार अत्यंत भयानक असून त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार सुरू व्हावेत यासाठी पुण्यातील इंटिग्रेटेड कॅन्सर सेंटर वाघोली यांच्या संयुक्त विद्यमानाने कॅन्सरवर आयुर्वेदिक उपचार केले जाणार आहेत. इंटिग्रेटेड कॅन्सर सेंटर वाघोली यांच्या सेंटरमध्ये ब्राझील मधील 20 डॉक्टरांची एक टीम दाखल झाली आहे. ही टीम याचा अभ्यास करत असून लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरू केले जाणार आहेत.

ट्रॅडिशनल पद्धतीने किंवा आपले जे शास्त्र आहेत. ब्राझील मधील आयुर्वेद कसा ऍलोपॅथिक  संस्थेचे डॉक्टर पुण्यात आले आहेत. कॅन्सर आयुर्वेदाने कसा बरा करता येऊ शकतो किंवा त्याच्यावर कशी चिकित्सा करता येऊ शकते त्याच्यासाठी ते इकडे आलेले आहेत.आपण ब्राझीलमध्ये तिकडच्या मेडिकल डॉक्टर साठी किंवा तिकडचे जे काही आधुनिक चिकित्सक आहेत त्यांच्यासाठी आपण कॅन्सरचा इंटिग्रेटिव्ह कोर्स  सुरू करत आहोत.

कॅन्सरवर  कोर्स जो आहे. तो वर्षभर चालणार आहे .आणि त्याच्यामध्ये तिकडचे जे डॉक्टर्स आहेत ते इकडन ऑनलाइन शिकतील आणि जो ऑफलाइन इंटरशिप आहे. त्याच्यासाठी  ते पुण्याला  हॉस्पिटल मध्ये येतील.आतापर्यंत संशोधन केला आहे. त्याच्यामध्ये आम्ही असं कधीच म्हणू शकत नाही की आयुर्वेदाने कॅन्सर बरा होतो. पण हो आयुर्वेदाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉलिटी ऑफ लाइफ इम्प्रू होते.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे केमोथेरपी दिली जाते जे रेडिएशन्स दिले जातात त्याच्या आपल्या शरीरावर बऱ्याच प्रमाणामध्ये काही साईड इफेक्ट्स दिसतात तर ते साईड इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयुर्वेदिक चिकित्सनेमध्ये पंचकर्म असतील किंवा औषध असतील किंवा आहार विहार असेल या सगळ्या पद्धतीने आपल्याला ते त्याच्यावर ते चांगले रीतीने आपल्याला रिझल्ट मिळालेले दिसतील.अशी माहिती डॉक्टर सुकुमार सरदेशमुख यांनी दिली.

ब्राझील आणि भारतातील जीवनशैलीत खूप फरक आहे. हवामान बदल खाण्याच्या पद्धती यामुळे ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण आढळतात मात्र हे प्रमाण भारतात नाही. त्यामुळे आम्ही आता आयुर्वेदाकडे वळालो असल्याची माहिती ब्राझीलचे डॉक्टर यांनी दिली.

Previous Post

पुणे मेट्रोच्या वेळेमध्ये वाढ

Next Post

पीवायसी हिंदू जिमखाना आणि दोशी इंजिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने अँडव्हान्स क्रिकेट अकादमीची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved