• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

कृषी यांत्रिकीकरण सोडतीबाबत अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in कृषी
0

कृषी यांत्रिकीकरण सोडतीबाबत अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

पुणे,कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण सोडतीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहायक आदींकडे अभिप्राय नोंदवावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेची सद्याची सोडत पद्धत योग्य आहे किंवा कसे ? सोडत पद्धत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या पद्धतीची असावी असे वाटते का ? प्रचलित सोडत पद्धत आणि ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ यापैकी कोणती सोडत पद्धत प्राधान्याने राबवावी तसेच या अनुषंगाने शेतकऱ्यांकडे काही नवीन अभिप्राय असल्यास त्याबाबतही अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन श्री. काचोळे यांनी केले आहे. हे अभिप्राय कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडेही नोंदवावेत, असेही कळविण्यात आले आहे.

Previous Post

केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते शनिवारी (ता. १) ‘अभया’ राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन

Next Post

पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved