आरोग्य

डॉ. बारटक्के यांचा अस्थिव्यंगोपचार विभाग प्रमुखाचा पदभार काढला

Bj अस्थिव्यंगोपचार विभाग प्रमुखाचा डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे sasun बीजे' रॅगिंग प्रकरणी कारवाईBJ medical विद्यार्थ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे भोवले ragging...

Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उद्धाटन

Ajit Pawar जिल्हा परिषद येथे हा कक्ष स्थापन पुणे: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता...

Read more

सुनावणी १६ एप्रिलला होणार जीबीएस’ चा विषय आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणातजीबीएस’ चा विषय आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात

पाणी अशुद्ध का? जीबीएस बाबतीत उपाययोजना काय ? यावर पीएमसी व पीसीएमसी ने म्हणणे सादर करण्याचे आदेश पुणे :गुइलेन बॅरे...

Read more

स्त्री जन्माचे स्वागत होणे ही फलश्रुती : खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

डॉ. सुधा कांकरिया लिखित ‌‘स्त्री जन्माचे स्वागत करा‌’ पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीचे प्रकाशन पुणे : महिलांच्या सक्षमीकरणासाठी गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत...

Read more

दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे ९०० रुग्णांची नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे आयोजन ; जय गणेश रुग्णसेवा अभियान पुणे : श्रीमंत...

Read more

ओपन हाऊस निमित्त पुणेकरांनी जाणून घेतला ‘फ्रीमेसनरी’ समुदायाचा इतिहास

डोळ्यांची तपासणी शिबिरही आयोजित पुणे : कॅम्प भागातील फ्रीमेसन्स हॉल आज सर्वसामान्य नागरिकांसाठी उघडला गेला होता. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील नागरिकांनी...

Read more

दातांचे आरोग्य सांभाळण्यासाठी योग्य आहार गरजेचा – डॉ.राजन संचेती

पुण्यातील पहिल्याच मौखिक आरोग्य प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे :दंत्त आरोग्य सांभाळण्यासाठी त्याची योग्य निगा राखण्याबरोबरच,फ़ास्ट फूड टाळणे आणि योग्य आहार असणे...

Read more

दहा हजार यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता केसांच्या समस्येबाबत दर गुरुवारी महिलांना मोफत मार्गदर्शन

दहा हजार यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता केस गळती साठी ला डेन्सिटी ची हडपसरमधील ऑमोनोरा पार्क येथे होणार नवीन शाखा सिनेअभिनेत्री सई...

Read more

खडकवासला धरणाच्या नजिकच्या लोकवस्त्यांमध्ये गुलियन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या प्रादुर्भाव

पशुसंवर्धन विभागाकडून कुक्कुट पक्ष्यांचे स्वॅब, विष्ठा नमुना तपासणीची कार्यवाही सुरु पुणे : कुक्कुट पक्ष्यांचा ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ या आजाराच्या प्रादुर्भावाशी...

Read more

लोकमान्य फेस्टिवलची भव्य सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात

सूर्यनमस्काराचा प्रचार व प्रसार करणे काळाची गरज - ॲड. गणेश सातपुते उत्तम आरोग्यासाठी रोज सूर्यनमस्कार करा - ॲड. गणेश सातपुते...

Read more