• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Wednesday, August 6, 2025
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Wednesday, August 6, 2025
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
Home आरोग्य

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उद्धाटन

The Dhakka by The Dhakka
May 1, 2025
in आरोग्य
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Ajit Pawar जिल्हा परिषद येथे हा कक्ष स्थापन

पुणे: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे शिवाजीनगर पोलीस कवायत मैदान येथून उद्धाटन करण्यात आले.यावेळी यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुरज मांढरे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, ‘पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, राज्यातल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, त्यांना चांगले उपचार मिळावेत, आरोग्य विषयक मदत मिळावी म्हणून आजपासून राज्यभर जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत. या कक्षामुळे आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठा फायदा होईल.

Helthजिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष
दुर्धर आजारावरील उपचाराकरीता आर्थिक सहाय्य तसेच आपत्तीमध्ये देण्यात येणारे आर्थिक साह्य याबाबत नागरिकांना जिल्हा स्तरावर सुविधा उपलब्ध होण्यासोबतच मार्गदर्शन मिळण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने खोली क्रमांक १० तळमजला, जुनी जिल्हा परिषद येथे हा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षासाठी एक पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, एक समाजसेवा अधीक्षक, लिपिक, समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे. वैद्यकीय कक्षामध्ये शासनाच्या सर्व वैद्यकीय सुविधा व आरोग्य विषयक योजनांचे माहितीफलक लावण्यात आले आहेत. या कक्षाला भेट देणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय आदी सुविधा करण्यात आलेल्या आहेत.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची कक्षाला भेट
उद्घाटन कार्यक्रमानंतर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कक्षाला भेट देऊन कामकाजाबाबत माहिती घेतली. यावेळी  वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे यांनी त्यांचे स्वागत केले.


ShareSendTweet
Previous Post

कचऱ्यातून फुलवले सुंदर व हिरवेगार टेरेस गार्डन

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यलयाचे उद्धाटन

Related Posts

आरोग्य

डॉ. राधाकिशन पवार यांची बदली कुष्ठरोग उपसंचालक पदावर– कार्यकाळ संपण्‍याआधीच बदली

June 9, 2025
आरोग्य

हडपसरमध्ये तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली!

June 1, 2025
आरोग्य

सर जे. जे. रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी इमारतीचे काम गतीने पूर्ण करा

May 14, 2025
आरोग्य

डॉ. बारटक्के यांचा अस्थिव्यंगोपचार विभाग प्रमुखाचा पदभार काढला

May 1, 2025
आरोग्य

सुनावणी १६ एप्रिलला होणार जीबीएस’ चा विषय आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणातजीबीएस’ चा विषय आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात

March 8, 2025
आरोग्य

स्त्री जन्माचे स्वागत होणे ही फलश्रुती : खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

March 8, 2025
Load More

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

दीपक टिळक यांचे निधन.. अनेक मान्यवरांकडून श्रद्धांजली

July 16, 2025

पौड पोलिसांनी कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप कारवाईची मागणी कारवाईची मागणी

July 16, 2025

अनोखा अनुभव देणाऱ्या ‘समसारा’ चित्रपटाची उत्कंठा शिगेला

June 9, 2025

यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी आवश्यक: डॉ भारतभूषण जोशी

June 9, 2025

डॉ. राधाकिशन पवार यांची बदली कुष्ठरोग उपसंचालक पदावर– कार्यकाळ संपण्‍याआधीच बदली

June 9, 2025

Popular News

  • शिवदुर्ग दर्शन समितीची किल्ले रोहिडा मोहीम जल्लोषात

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Untitled (2)
  • आरोग्य (25)
  • कृषी (19)
  • क्राईम (20)
  • क्रीडा (23)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (39)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (89)
  • राजकारण (43)
  • राज्य (92)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Go to mobile version