• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

सानिका दशसहस्र यांना गझल प्रतिभा पुरस्काररंगत-संगत प्रतिष्ठान, करम प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव सोहळा

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in मनोरंजन
0

सानिका दशसहस्र यांना गझल प्रतिभा पुरस्कार
रंगत-संगत प्रतिष्ठान, करम प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव सोहळा

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान व करम प्रतिष्ठान आयोजित गझल प्रतिभा पुरस्कार वितरण सोहळा व मराठी स्वरचित गझल संमेलन रविवारी होत आहे.प्रतिष्ठेच्या गझल प्रतिभा पुरस्काराने कवयित्री, कझलकारा सानिका दशसहस्र यांना गौरविले जाणार असून कार्यक्रम रविवार, दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर निमंत्रितांचे गझल संमेलन आयोजित करण्यात आले असून यात प्रभा सोनवणे, मिलिंद छत्रे, अमृता जोशी, नूतन शेटे, भालचंद्र कुलकर्णी, शैलजा किंकर, योगेश काळे, स्मिता जोशी-जोहरे, डॉ. मृदुला कुलकर्णी, सुहास घुमरे, रुपाली अवचरे यांचा सहभाग असणार आहे, असे प्रज्ञा महाजन आणि मैथिली आडकर यांनी सांगितले.

Previous Post

तोरणा गडावरचा मुक्काम बिबट्याने हलवला मात्र गडाच्या पायथ्याशी बिबट्याची दहशत

Next Post

कंपनीची गोपनीय माहिती चोरुन दिले सामुहिक राजीनामे सुशोभन सरकार याच्यावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved