• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

गणेशमूर्ती निर्मितीसाठी मृदापूजन सोहळा थाटात संपन्न

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in धार्मिक
0

अभिजीत धोंडफळे यांच्या स्टुडिओमध्ये आयोजित

पुणे : संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नुकतेच आपल्या लाडक्या “श्रीं” ची मूर्ती घडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मृदेचे पूजन अत्यंत श्रद्धा व भक्तीभावाने संपन्न झाले.

हा सोहळा रास्ता पेठेतील मूर्तिकार अभिजीत धोंडफळे यांच्या स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आला होता. पूजनकार्य मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत शेटे यांच्या हस्ते तसेच उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

मूर्ती घडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मृदेचे विधिवत पूजन करण्यात आले. मंत्रोच्चार व भक्तिपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी श्रींच्या आगमनाची चाहूल सर्वत्र जाणवली आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले.

हा पवित्र सोहळा मोठ्या भक्तीभावाने पार पडताच सर्वांनी एकमुखाने जयघोष केला.

Previous Post

पहलगाम दुर्घटनेच्या निषेधार्थ रविवारी पिंपरीत निषेध आंदोलन

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved