• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

ऋत्विक सेंटर आयोजित कार्यक्रमात त्यांच्या कलांमधून उलगडणार ‌‘ती‌’

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in राज्य
0


आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शनिवार, रविवारी आयोजन

पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ऋत्विक सेंटरतर्फे विविध क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार आणि त्यांच्या कलेतील ‌‘ती‌’ या अनोख्या संकल्पनेवर परिसंवाद, कविता रसग्रहण, तबला वादन, नाट्य आणि चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.ऋत्विक सेंटर आयोजित दोन दिवसीय विशेष कार्यक्रम शनिवार, दि. 8 आणि रविवार, दि. 9 मार्च रोजी सायंकाळी 4 ते 8 या वेळात ऋत्विक सेंटर, वेद भवनजवळ, कोथरूड, पुणे येथे होणार आहे. चित्रकाराला दिसलेली ‌‘ती‌’ या संकल्पनेवर आधारित प्रख्यात चित्रकार प्रसाद भारद्वाज यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन दोनही दिवस सकाळी 11 ते सायंकाळी 8 या वेळात खुले असणार आहे.शनिवार, दि. 8 मार्च रोजी ‌‘कविला उमगलेली ती‌’ या संकल्पनेवर आधारित वैभव जोशी यांचे ‌‘ती‌’च्या वरील कवितांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन अभिनेत्री समिरा गुजर-जोशी करणार आहेत.
दिग्गज कलाकारांनी विविध कलाप्रकारातून केलेला स्त्रीचा गौरव या अंतर्गत विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दिग्दर्शक सुनील सुकथनकर, चित्रकार राजू सुतार आणि नर्तक डॉ. परिमल फडके यांना पॉडकास्टर सौमित्र पोटे ‌‘विविध कला प्रकारातून ती‌’ या विषयी बोलते करणार आहेत.
रविवार, दि. 9 मार्च रोजी ‌‘चित्रकथीमधील ती‌’ या अंतर्गत कोंकणी लोककलेवरून प्रेरित ‌‘मिथ ऑफ मँडिगोज‌’ हे नाट्य सादर होणार आहे. याचे लेखन, दिग्दर्शन शंतनु सायली यांचे आहे. सुप्रसिद्ध तबला वादक सावनी तळवलकर यांचे एकल तबलावादन होणार असून त्यांना स्वानंद राजोपाध्ये संवादिनी साथ करणार आहेत.कार्यक्रमाची संकल्पना सुप्रसिद्ध चित्रकार प्रसाद भारद्वाज यांची असून दोन दिवसीय कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती ऋत्विक सेंटरच्या समन्वयक श्रुती पोरवाल यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

Previous Post

शुभांगी इंडस्ट्रीच्या वतीने महिलांची बकेटलिस्ट पूर्ण..

Next Post

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved