अक्षय तृतीय च्या निमित्त पुणेकर श्रीराम भक्त विनायक काची यांच्या अकरा हजार आंब्याचा महाप्रसाद श्री क्षेत्र आयोध्या तील श्री रामलाल्ला च्या चरणी भोग अर्पण….
अयोध्या धाम UP : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र अयोध्या धम येथे 11000आंबा आरास वा महानैद्य अक्षय तृतीय बुधवारी दि 30/04/2025 रोजी श्रीराम भक्त विनायक भालचंद्र कांची परिवार पुणे यांनी महाप्रसाद व भोग अर्पण केला यावेळी हनुमान गडीचे महंत यांच्या हस्ते श्री रामलाल्ला यांची पूजा करून श्री राम जन्मभूमिका ट्रस्ट केंद्र चे प्रमुख श्री गोपाळजी यांच्या हस्ते आंबेचा महाप्रसाद सर्व भक्त वाटप करण्यात आला यावेळी पुण्यातील रामभक्त विनायक भालचंद्र काची बुंदेला,मंजिरी विनायक कांची बुंदेला,अनुष्का विनायक कांची बुंदेला सुमन रमेश कांची,देवेंद्र रामचंद्र कांची बुंदेला,भारत काका भूपाल कांची बुंदेला,अथर्व विनायक कांची बुंदेला राजा भाऊ भुजबळ,गुलाबराव कांची, विनोद गोळे
श्री राम मंदिरात उपस्थितीत होते. श्री रामलाल्ला च्या सोबत मंदिरातील सहवास हा अस्मृनीय होता आणि असेच आशीर्वाद आमच्या वर असावा अशी इच्छा सर्वानी इच्छा व्यक्त केली