• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

आरडी’ चित्रपटाचं पोस्टर लाँच

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in मनोरंजन
0

थरारक ‘आरडी’ येतोय २१ मार्चला

नव्या दमाच्या कलाकारांचा ‘आरडी’

मुंबई:आयुष्य सुरळीत सुरू असताना एका धक्कादायक घटनेमुळे आयुष्य कसं ढवळून निघतं याची थरारक गोष्ट आगामी “आरडी” या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २१ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून, नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.

साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहे.

एका तरुणाच्या आयुष्यात एक धक्कादायक घटना
घडते. हा तरुण त्या घटनेचा तपास मित्राच्या मदतीने करू लागतो पुढे अजुन काय घडते? याची अतिशय रंजक गोष्ट “आरडी” या चित्रपटात पहायला मिळणार आहे. पोस्टरवरूनच हा चित्रपट अतिशय स्टायलिश असल्याचं जाणवत आहे. त्यामुळेच आता चित्रपटाविषयीचं कुतुहल वाढलं आहे. नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय हे चित्रपटाचं वैशिष्ट्य असून हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी २१ मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Previous Post

राजेश पळसकर यांचा उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Next Post

परंपरा‌’ मैफलीत गुरू-शिष्यांचे बहारदार सादरीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved