• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

कीर्तने अँड पंडित’ संस्थेतर्फे ‘रन फॉर द रिपब्लिक’ मॅरेथॉन

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in क्रीडा
0

‘कीर्तने अँड पंडित’ संस्थेतर्फे ‘रन फॉर द रिपब्लिक’ मॅरेथॉन

पुणे : ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित एकात्मता व लोकशाहीचा आनंदोत्सव साजरा करण्याकरिता कीर्तने अँड पंडित संस्थेच्या वतीने ‘रन फॉर द रिपब्लिक’ मॅरेथॉन २०२५ चे आयोजन केले होते. कर्वे रस्त्यावरील कीर्तने अँड पंडित संस्था, दशभुजा गणपती, करिष्मा सोसायटी चौक, कर्वे रोडने कर्वे पुतळा, शिवाजी महाराज चौक, कर्वे रोडने पुन्हा कीर्तने अँड पंडित या मार्गाने ही मॅरेथॉन झाली. तीन किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये संस्थेतील सर्व पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

कीर्तने अँड पंडितचे सीए मिलिंद लिमये, सीए पराग पानसरे आदी उपस्थित होते. बाबू बावधने, यश दाते, श्रवण बिश्नोई व धैवत आपटे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाने, तर इतर सर्व सहभागींना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. स्नेहा पाटोळे व सहकाऱ्यांनी मॅरेथॉनचे यशस्वी संयोजन केले.

सीए मिलिंद लिमये म्हणाले, “लोकशाही उत्सव साजरा करण्यासाठी व सर्वांमधील एकात्मता जपण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘रन फॉर रिपब्लिक’ मॅरेथॉनचे आयोजन केले होते. संस्थेतर्फे दरवर्षी आजच्या दिवशी सामाजिक उपक्रम आयोजित केला जातो. यापूर्वीही ‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ ध्वज संकलन मोहीम, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबविण्यात येतात.”

Previous Post

पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

Next Post

संतांच्या महाराष्ट्रात, संत संस्कारांचे अधिष्ठान बळकट होण्याची गरज..! – काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved