• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

सुला फेस्टिवलला नाशिक मध्ये सुरुवात

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in देश विदेश
0

यंदा देशातील कलाकारांना कला सादर करण्याची संधी

नाशिक -सुला विनियार्ड्सच्या १४ व्या सुला फेस्टला  नाशिकमध्ये सुरुवात झाली तब्बल ५ वर्षानंतर नाशिकमध्ये सुला फेस्ट होतोय.

यंदाच्या सुला फेस्टचं वैशिष्टय म्हणजे यंदा पहिल्यांदाच आतंरराष्ट्रीय संगीत बँड ऐवजी देशातील कलाकारांना सुला फेस्टमध्ये परफॉर्म करण्याची संधी देण्यात आलीय.

सुला फेस्टच्या दोन्ही दिवस भारतीय कलाकारांचे बँड परफॉर्म करत आहेत. भारतीय कलाकारांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुलाकडून हा निर्णय घेण्यात आलाय.  पहिल्या दिवशी या फेस्टमध्ये भारतीय बँडस्ने सादरीकरण करायला सुरुवात केल्यानंतर संगीतप्रेमींनी या संगीताच्या तालावर ठेका धरत नाचणं एन्जॉय केलं.

संगीतप्रेमींनी त्यांच्या संगीताच्या तालावर ठेका धरत मनमुराद आनंद लुटला. दिवसभरात अनेक कलाकारांनी या ठिकाणी आपली कला सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. तर सुला विनयार्ड्स ठिकठिकाणी सेल्फी पॉईंट्स, स्थानिक साध्या आणि आकर्षक सजावटीने पर्यटकांना भुरळ घातलीय. त्यामुळे जगभरातून पर्यटक या ठिकाणी दाखल झाले असून सुला फेस्टची उत्सुकता शिगेला पोहचलीय..

Previous Post

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाबळ मध्ये सुरू होणार शेळी मेंढी बाजार

Next Post

अभया” महिलांच्या हस्ते श्री गणेश याग संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved