• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

चालकाचे नियंत्रण सुटले व ती थेट गाळ्यात शिरली

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in क्राईम
0

Fortuner accident फॉर्च्युनर रस्ता दूभाजकाला धडकल्याने अपघात कोणी जखमी नाही

पुणे – अहिल्यानगर रस्त्यावर सरदवाडी (ता. शिरूर) येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव फॉर्च्युनर मोटार रस्ता दूभाजकाला धडकून थेट रस्त्याकडेच्या एका गाळ्यात घुसली. आज पहाटे साडेचार च्या सुमारास हा विचित्र अपघात झाला. सरदवाडी हे कायम वर्दळीचे व वाहनांच्या गर्दीचे गाव आहे. मात्र पहाटेच्या वेळेस रस्त्यावर कुणीही नसल्याने दूर्घटना टळली. गाळादेखील मोकळाच असल्याने सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र गाळ्याचे शटर आणि भिंतींचे मोठे नूकसान झाले.
सरदवाडी येथे काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील गतिरोधकांवर आदळून एक कंटेनरही रस्त्याकडेच्या एका इमारतीला जावून धडकला होता. त्यावेळी सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. आज पहाटेच्या प्रकारात शिरूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी भरधाव फॉर्च्युनर (क्र. एमएच १२ टीके ८२३२) थेट एका गाळ्यात घुसल्याने गाळामालक आशिष सरोदे यांच्या गाळ्याचे मोठे नूकसान झाले. पुण्याला जात असलेली फॉर्च्युनर रस्ता दूभाजकाला धडकल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व ती थेट गाळ्यात शिरली, असे त्यांनी सांगितले. गाळा रिकामा असल्याने दूर्घटना टळली. फॉर्च्युनर देखील गाळ्यात जावून अलगत थांबल्याने चालकही सहिसलामत बचावला. सरोदे यांनीच ११२ नंबरवर संपर्क साधून पोलिसांना याबाबतची माहिती दिली. फॉर्च्युनर च्या धडकेत गाळ्याचे शटर, वरील पत्र्याचे नूकसान झाले व एक भिंत पडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ही फॉर्च्युनर वाघोली येथील असून, या अपघाताबाबत तपास केला जात आहे.

Previous Post

महाराष्ट्रातील १०३ दिव्यांगांना ‘दगडूशेठ’ च्या वतीने कृत्रिम अवयव

Next Post

मद्यधुंद चालकासह चौघांना आठ मे पर्यंत पोलिस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved