• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मोरे कुटुंबियांचे पालकत्व

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in धार्मिक
0

शिरीष महाराजांना श्रद्धांजली

पुणे:सामाजिक कार्यकर्ते आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोरे कुटुंबियांची भेट घेऊन; शिरीष महाराजांना श्रद्धांजली वाहून महाराजांच्या आत्म्याला सद्गति लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना केली. तसेच, मोरे कुटुंबियांचे सांत्वन केले.

महाराजांच्या अकस्मिक जाण्याने मोरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाज कार्यासाठी समर्पित केलं होतं. त्यांच्या जाण्याने केवळ वारकरी संप्रदायाचे नव्हे; तर समस्त हिंदू समाजाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अशी भावना व्यक्त करत त्यांच्या संपूर्ण पालकत्व घेतले.

दरम्यान, महाराजांच्या लहान भगिनी यांना नोकरी किंवा व्यवसायासाठी मदत करण्यासह विवाहाची सर्व जबाबदारी घेत असल्याचे पाटील यांनी मोरे कुटुंबियांना आश्वास्त केले‌‌.

Previous Post

व्हीके ग्रुपतर्फे  ‘व्हीकलेक्टिव्ह-बिल्डिंग द सिटी वि कॉल होम’ प्रदर्शन व शहरीकरणावर चर्चासत्र

Next Post

सर्कस ची कला आणि त्यातील कलाकार जगले पाहिजेत – ना. माधुरीताई मिसाळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved