• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

आयसीएसई बोर्डाच्या निकालामध्ये अविषा जॉन पुण्यामध्ये द्वितीय pune

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in शिक्षण
0

Cisse examसीआयएससीईच्या भारतासह परदेशातील दोन हजार ८०३ शाळांमधील दोन लाख ५२ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी यंदा आयसीएसईची परीक्षा

पुणे – कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) यांच्यातर्फे घेतलेल्या आयसीएसईच्या (दहावी) परीक्षेत अविषा जॉन हिला 99.4% गुण मिळवून पुणे शहरात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. अविषा जॉन हि बाकलीवाल ट्युटोरियल्सच्या 3 वर्षीय फाउंडेशन आणि स्पेशल कॉम्प्रिहेन्सिव कोर्सची विद्यार्थिनी आहे.

अविषा तिच्या सातत्यपूर्ण अभ्यासू वृत्ती, शैक्षणिक गुणवत्ता आणि शांत स्वभावासाठी ओळखली जाते. बाकलीवाल ट्युटोरियल्समध्ये तिने घालवलेल्या तीन वर्षांत ती सतत टॉप परफॉर्मर राहिली आहे. तिचे उत्तम गुण हे तिच्या मेहनतीचे आणि संस्थेने दिलेल्या कठोर मार्गदर्शनाचे फलित आहेत. पुढील वाटचालीत अविषा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याचा मानस बाळगते आणि आपल्या उज्वल भविष्याकडे ठामपणे वाटचाल करत आहे.

सीआयएससीईच्या भारतासह परदेशातील दोन हजार ८०३ शाळांमधील दोन लाख ५२ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी यंदा आयसीएसईची परीक्षा दिली. त्यातील दोन लाख ५० हजार २४९ म्हणजेच ९९.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Previous Post

डॉ. बारटक्के यांचा अस्थिव्यंगोपचार विभाग प्रमुखाचा पदभार काढला

Next Post

सत्य शोधण्यासाठी तर्काचा वापर करणे गरजेचे- प्रा. चंद्रकांत खंडागळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved