• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

वस्त्रहरण’ व्यंगचित्रांचे प्रदर्शन.. विरोधी पक्षनेते, आ. अंबादास दानवे यांच्या हस्ते होणार प्रदर्शनाचे उद्घाटन

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in राज्य
0

‘बाळकडू : वस्त्रहरण’ व्यंगचित्रांचे प्रदर्शन.. विरोधी पक्षनेते, आ. अंबादास दानवे यांच्या हस्ते होणार प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे,  हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्या ‘बाळकडू : वस्त्रहरण’ या राजकीय व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. बालगंधर्व कलादालन येथे २८, २९ आणि ३० जानेवारी रोजी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत प्रदर्शन खुले असणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, उपनेत्या सुषमा अंधारे, महिला संपर्क संघटिका पुणे स्नेहल आंबेकर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पुणे शहराचे प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत आयोजक आहेत.

आयोजक अनंत घरत म्हणाले की, बाळकडू व्यंगचित्र प्रदर्शन म्हणजे या महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला गलीच्छ राजकारण्यांविषयी आलेला राग असून त्यांच्या व्यक्त झालेल्या भावना आहेत. बाळकडू हि शिवसेनाप्रमुखांची देण आहे.या प्रदर्शांनामध्ये तब्बल १७५ हून अधिक व्यंगचित्र या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

Previous Post

सप्तरंगी कला प्रदर्शनाचे आयोजन

Next Post

नयनता विद्यापीठातील वर्ग ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved