• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या तारखेत बदल

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in राज्य
0

वाहने शनिवार ८ फेब्रुवारी रोजी निरीक्षणाकरीता सादर करावीत.

पुणे : महाराष्ट्र मोटार वाहन विभागातर्फे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक अभियान २०२५ चे आयोजन करण्यात आले असून या कालावधीतील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या तारखेत बदल करण्यात आल्याचे पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक अभियानाचे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजन करण्यात आले असून यामध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मोटार वाहन विभागाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरीता शुक्रवार ३१ जानेवारी हा दिनांक आरक्षित केलेल्या वाहन मालकांनी त्यांची वाहने शनिवार ८ फेब्रुवारी रोजी निरीक्षणाकरीता सादर करावीत.

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीकरीता ३१ जानेवारी पूर्वनियोजित वेळ घेतलेल्यांच्या वेळेमध्ये अंशतः बदल करुन शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीचे पुर्नवेळापत्रक ३ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आलेले आहे, याची नोंद घ्यावी व त्यानुसार वाहन योग्यता प्रमाणपत्र आणि शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीबाबतसाठी उपस्थित रहावे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Previous Post

केंद्रीय पथकाने केली  नांदेड येथील विहिरीचे पाहणी !ग्रामस्थांनी  गाडी अडवली

Next Post

गुप्तांगाला आयोडेक्स बाम लावून त्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved