• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Tuesday, June 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Tuesday, June 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

छत्रपती शिवाजी महाराज महाराज्य समाधान शिबिर उत्साहात संपन्नछत्रपती शिवाजी महाराज महाराज्य समाधान शिबिर उत्साहात संपन्न

kedariprachi29@gmail.com by kedariprachi29@gmail.com
May 10, 2026
in Untitled
0
छत्रपती शिवाजी महाराज महाराज्य समाधान शिबिर उत्साहात संपन्नछत्रपती शिवाजी महाराज महाराज्य समाधान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे : सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामांना गती मिळावी तसेच विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी सहज उपलब्ध व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराज्य समाधान शिबिर मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध सेवांचा लाभ घेतला.

शिबिरामध्ये फेरफार नोंदी, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड दुरुस्ती, मतदान नोंदणी, आरोग्य तपासणी व सेवा, शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन, बँक खाते उघडणे, DBT सेवा, रेशन कार्ड संबंधित कामे, पाणीपुरवठा विषयक तक्रारी तसेच इतर विविध शासकीय सेवांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी सकारात्मक सहभाग नोंदवत आवश्यक मार्गदर्शन केले.

या शिबिराला लोकप्रिय आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. तसेच नगरसेवक रविंद्र सळेगावकर, नगरसेविका पूजा जागडे, नगरसेविका अमृता म्हेत्रे, सतीश बहिरट, शैलेश बडदे, योगेश बाचल, गणेश बगाडे, सुरेश शिंदे, विकास डाबी आणि सोमनाथ भोसले यांची मान्यवर उपस्थिती होती.

नागरिकांनी शिबिराला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष यश मिळाले. विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन स्थायी समिती सदस्य तथा पुणे महानगरपालिका नगरसेविका निशा सचिन मानवतकर आणि सचिन मानवतकर यांनी केले होते. या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभ पद्धतीने मिळाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

image
Previous Post

Nottingham Top Valley Canada

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (15)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved